कार्यकर्ते नाही तर स्वतः च्या कुटुंबासह जनतेचे जीवन समृद्ध करणारे सहकारी उभे करायचे आहेत – शेतकरी पुत्र अण्णासाहेब दराडे

कार्यकर्ते नाही तर स्वतः च्या कुटुंबासह जनतेचे जीवन समृद्ध करणारे सहकारी उभे करायचे आहेत – शेतकरी पुत्र अण्णासाहेब दराडे

Spread the love



अपक्ष उमेदवार  अण्णासाहेब दराडे यांनी काढलेली चित्ररथयात्रा दिनांक 12 सप्टेंबर रोजी रामतीर्थ येथे मुक्कामी होती. रामतीर्थ तांडा,रामनगर तांडा, आलियाबाद तांडा, सोमलिंगनगर तांडा येथील मायबाप जनतेशी सवांद साधण्यात आला.
लोकप्रतिनिधी फक्त निवडणूकीपुर्ते तोंड दाखऊन जातात, त्यानंतर पाच   वर्ष कोणीही वळून बघत नाही, अशी खंत ग्रामस्थांनी व्यक्त केली.

कार्यकर्त्यांच्या आयुश्याच वाटोळं झालं तरी राजकारण्यांना काही देणंघेणं नसतं. सर्वाधिक व्यसन ही निवडणूक काळात तरुणांना लागतात हे दुर्दैव्य आहे.  त्यामुळे मला समाजात कार्यकर्ता निर्माणच करायचा नाही, तर स्वत च्या कुटुंबासह समाजाच जीवन समृद्ध करणारे सहकारी  निर्माण करायचे आहेत अशी भावना शेतकरी पुत्र अण्णासाहेब दराडे यांनी व्यक्त केली.
बुधवारी सतीश राठोड व गुरुवारी लक्ष्मण तात्याराव घुगे यांनी जेवणाची व्यवस्था केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *