काँग्रेस कार्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन

काँग्रेस कार्यालयात महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन

Spread the love


धाराशिव‌ (प्रतिनिधी) – जिल्हा काँग्रेस कार्यालयात महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी मुख्य संघटक राजाभाऊ शेरखाने, डीसीसी बँकेचे संचालक मेहबूबपाशा पटेल, जिल्हा काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष सय्यद खलील सर, उपाध्यक्ष प्रशांत काका पाटील, उपाध्यक्ष डॉ.स्मिता शहापुरकर, तालुकाध्यक्ष विनोद वीर, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उमेश राजेनिंबाळकर, माजी नगरसेवक सिद्धार्थ बनसोडे, ओबीसी जिल्हाध्यक्ष धनंजय राऊत, जिल्हा सरचिटणीस अशोक बनसोडे, महिला प्रदेश सरचिटणीस शिलाताई उंबरे, कानिफनाथ देवकुळे, गोरोबा झेंडे, प्रा.वसंत मडके, प्रभाकर लोंढे, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष स्वप्नील शिंगाडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रेमानंद सपकाळ, महादेव पेठे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *