अ.भा. बहुजन ओबीसी भ्रष्टाचार असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी क्षीरसागर

अ.भा. बहुजन ओबीसी भ्रष्टाचार असोसिएशनच्या जिल्हाध्यक्षपदी क्षीरसागर

Spread the love



धाराशिव दि.२५ (प्रतिनिधी) – अखिल भारतीय बहुजन ओबीसी अल्पसंख्यांक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी
स्नेहा सुरेश क्षीरसागर यांची निवड करण्यात आली आहे. ही एका पत्राद्वारे अखिल भारतीय बहुजन ओबीसी अल्पसंख्याक भ्रष्टाचार निर्मूलन असोसिएशनचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद कलीम मुसा यांनी केली आहे. यावेळी जिल्हा संघटक मुस्ताक तांबोळी, जिल्हा सहसचिव विकी ओव्हाळ, भाग्यश्री गाढवे, माधुरी पवार, अंजली शितोळे, स्नेहा क्षीरसागर, नीता शितोळे व अलका मगर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *