नितीन लांडगे यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिफारस करणार- युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक

नितीन लांडगे यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिफारस करणार- युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक

Spread the love

धाराशिव (प्रतिनिधी) – धाराशिव शहरात युवासेना संवाद दौरा काल पार पडला तरी यावेळी युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांनी मी स्वतः नितीन लांडगे यांच्या उमेदवारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिफारस करणार असल्याचे वक्तव्य केले आहे

नितीनला जेवढे तुम्ही ओळखत नसताल तेवढा मी ओळखतो
आपल्याला युवासेनेचे जास्तीत जास्त उमेदवार विधानसभेत पाठवाचे आहे

तरी यावेळी युवासेना विस्तारक किरण गायकवाड यांचा चॉकलेट बॉय  असा उल्लेख पूर्वेश सरनाईक यांनी केला
युवासेना विस्तराक आकांक्षा चौगुले लवकरच मोठी जबाबदारी देण्यात येईल असे वक्तव्य पूर्वेश सरनाईक यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *