आमदार म्हणून मिळणारा पुर्ण पगार गावोगावी ग्रंथालय उभा करण्यासाठी खर्च करणार- अण्णासाहेब दराडे

आमदार म्हणून मिळणारा पुर्ण पगार गावोगावी ग्रंथालय उभा करण्यासाठी खर्च करणार- अण्णासाहेब दराडे

Spread the love

तुळजापूर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार आण्णासाहेब दराडे यांची चित्ररथ यात्रा मतदारसंघात सुरू आहे.ही चित्ररथ यात्रा मतदारसंघातील प्रत्येक गावात जात असून तेथील जनतेशी संवाद साधला जात आहे काल ही यात्रा मानमोडी व मानमोडी तांडा येथील जनतेशी सवांद साधून जळकोट येथे संत गोरोबा काका मंदिरात मुक्कामी होती.
आमदार म्हणून जो पगार मिळतो त्या पगारातील एक रुपया सुद्धा मी माझ्या संसाराला लावणार नाही,तर तो पगार पूर्णपणे तुळजापूर तालुक्यातील गावोगावी ग्रंथालय उभी करण्यासाठी खर्च करणार असे प्रतिपादन अण्णासाहेब दराडे यांनी केले.

यात्रेतील सर्वांच्या जेवणाची व्यवस्था श्री. दत्तात्रय नागरगोजे यांनी केलेली होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *