
सारोळा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन
धाराशिव :- लोकशाहिर अण्णा भाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंतीनिमित्त तालुक्यातील सारोळा बु येथील ग्रामपंचायत कार्यालयात अभिवादन करण्यात आले, यावेळी प्रतिमेचे पूजन भीमराव शिंदे बाळासाहेब देडे यांच्या हस्ते करण्यात आले होते. यावेळी उपसरपंच वैभव पाटील ग्रा.सदस्य महावीर काकडे, छत्रपती उदारे, तसेच मारुती रणदिवे,विनोद शिंदे, पिंटू शिंदे,हणूमंत कांबळे,विकी शिंदे, कृष्णा शिंदे आदी समाज बांधव उपस्थित होते