लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती  कुरणे नगर तांबरी विभाग येथे मोठ्या उत्साहात साजरी

लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती  कुरणे नगर तांबरी विभाग येथे मोठ्या उत्साहात साजरी

Spread the love

लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कुरणे नगर तांबरी विभाग येथे अभिवादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी आमदार कैलास दादा पाटील, सोमनाथ गुरव यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करून “लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा विजय असो”असा जयघोष करण्यात आला.
यावेळी तांबरी विभाग चे कर्तव्यदक्ष नगरसेवक राणा भैय्या बनसोडे, बालाजी गायकवाड, विकी ढेरे, सागर शिंदे, चव्हाण, सपकाळ, आनंद गायकवाड, अक्षय काटे, आनंद बनसोडे इत्यादी युवा वर्ग उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *