धाराशिव दि.03 – येत्या 7 मे रोजी होणाऱ्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी  1 मे  रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव येथे सुक्ष्म निरिक्षकांची कार्यशाळा संपन्न झाली....

READ MORE

धाराशिव -उस्मानाबाद लोकसभेमधून पुन्हा एकदा ओमराजे निंबाळकर हे खासदार होणार ही काळ्या दगडावरची रेष आहे त्यामुळे मतदारांनी त्यांना भरघोस असे मतदान करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस...

READ MORE

 धाराशिव -काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण सरडे, तालुकाध्यक्ष रोहित पडवळ यांच्यासह धाराशिव तालुक्यातील काँग्रेसच्या असंख्य पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन व...

READ MORE

 धाराशिव, दि. 30 – महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील या मोठ्या मताधिक्याने निवडून येवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतील. त्यांच्या विजयासाठी सर्व रिपाइंचे कार्यकर्ते आणि दलित बांधवांनी एकदिलाने...

READ MORE

धाराशिव : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्यात धारशिव मध्ये मतदान होणार आहे. अवघ्या काही दिवसांवर मतदान येऊन ठेपल्याने या मतदारसंघात प्रचाराने वेग घेतला आहे. काशी विश्वेश्वरप्रमाणेच तुळजाभवानी देवीच्या तीर्थक्षेत्राचा कायापालट...

READ MORE

माजी सैनिकांचा भाजपात प्रवेश



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर व आपल्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन माजी सैनिकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सर्वांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी सैनिक प्रभाकर हाके, मधुकर वाघमोडे, प्रमोद जाधव, नारायण जाधव, पोपटराव जाधव, शिवराम पारेकर, अश्रू लोकरे, शिवाजीराव चव्हाण, लिंबाजी पौळ, साहेबराव झोरे, शिवाजी पेंडपाले, बाळराजे पाटोळे, शहाजी पगारे, प्रभाकर अवताडे, बाळासाहेब जाधव, पांडुरंग खोसे, मारुती माने यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे या सर्वांनी सांगितले.

यावेळी भूम तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी संतोष सुपेकर, महादेव वडेकर, बाळासाहेब शिरसागर, दिनेश पौळ, बाबा वीर, प्रदीप साठे, शांतीराज बोराडे, अमोल लोंढे, दयानंद बोराडे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.