माजी सैनिकांचा भाजपात प्रवेशपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर व आपल्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन माजी सैनिकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सर्वांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.यावेळी माजी सैनिक प्रभाकर हाके, मधुकर वाघमोडे, प्रमोद जाधव, नारायण जाधव, पोपटराव जाधव, शिवराम पारेकर, अश्रू लोकरे, शिवाजीराव चव्हाण, लिंबाजी पौळ, साहेबराव झोरे, शिवाजी पेंडपाले, बाळराजे पाटोळे, शहाजी पगारे, प्रभाकर अवताडे, बाळासाहेब जाधव, पांडुरंग खोसे, मारुती माने यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे या सर्वांनी सांगितले.यावेळी भूम तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी संतोष सुपेकर, महादेव वडेकर, बाळासाहेब शिरसागर, दिनेश पौळ, बाबा वीर, प्रदीप साठे, शांतीराज बोराडे, अमोल लोंढे, दयानंद बोराडे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

माजी सैनिकांचा भाजपात प्रवेश



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर व आपल्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन माजी सैनिकांनी भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सर्वांचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

यावेळी माजी सैनिक प्रभाकर हाके, मधुकर वाघमोडे, प्रमोद जाधव, नारायण जाधव, पोपटराव जाधव, शिवराम पारेकर, अश्रू लोकरे, शिवाजीराव चव्हाण, लिंबाजी पौळ, साहेबराव झोरे, शिवाजी पेंडपाले, बाळराजे पाटोळे, शहाजी पगारे, प्रभाकर अवताडे, बाळासाहेब जाधव, पांडुरंग खोसे, मारुती माने यांचा समावेश आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांना प्रचंड मताने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे या सर्वांनी सांगितले.

यावेळी भूम तालुक्यातील भाजपाचे पदाधिकारी संतोष सुपेकर, महादेव वडेकर, बाळासाहेब शिरसागर, दिनेश पौळ, बाबा वीर, प्रदीप साठे, शांतीराज बोराडे, अमोल लोंढे, दयानंद बोराडे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *